Wednesday, December 28, 2011

ब्लॉग विषयी

आज मोबाइल हा सर्वांकडे असतोच .(२१ व्या शतकाची देण ) . आपल्या जीवनात येणारया क्षणांना आठवणीत ठेवण्यासाठी फोटो हे माध्यम आहे .
ते आज मोबाइल मुळे सोपे झाले आहे .कॅमेरा घेण हे फार काही अवघड राहिले नाही या शतका मध्ये .पण प्रत्येक वेळेस धावपळी मध्ये आपण कॅमेरा घेऊन फोटो नाही काढू शकत .
पण काही क्षण त्या धावपळी मध्ये असे असतात ,कि त्या वेळेस आपल्याला कॅमेरयाची गरज भासते .आणि आता मोबाइल कॅमेरया मुळे ते agadi सोपे झाले .आपण आता ते क्षण कॅमेरया मध्ये बंदिस्त
करू शकतो .असेच काही मोबाइल फोटो गिरी या ब्लॉग मध्ये

No comments: