कुसुमाग्रजांची कविता
कोकिळा
Saturday, December 31, 2011
Thursday, December 29, 2011
गोंदेश्वर मंदिर सिन्नर नासिक
नासिक पासून २५ कि.मी , अंतरावर सिन्नर गावालगत असलेले हे अति प्राचीन मंदिर अंदाजे ९ व्या शतकात बांधले गेले असावे .राव गोविंदा या गवळी राजा ने हे बांधले असे म्हणतात. त्यावेळेची प्रचीलीत किमती नुसार २ लाख रुपये एवढा खर्च या मंदिराच्या बांधकामास आला .
गोविन्देश्वर असे हि या मंदिरास म्हटले जाते .
इंडो -आर्यन पद्धती नुसार मध्ययुगीन काळात बांधलेले हे मंदिर आहे . दुर्मिळ असे हे मंदिर सध्य स्तिथीत तग धरून आहे .पाच मंदिरे यात आहेत . यास शैव पंचायत असे म्हणतात मध्य भागी शिवलिंग आहे .अन्य चार मंदिरामध्ये पार्वती ,गणपती ,सूर्य ,विष्णू या देवतांचे अधिष्ठान आहे .
गाभाऱ्यातील शिव लिंग
Wednesday, December 28, 2011
ब्लॉग विषयी
आज मोबाइल हा सर्वांकडे असतोच .(२१ व्या शतकाची देण ) . आपल्या जीवनात येणारया क्षणांना आठवणीत ठेवण्यासाठी फोटो हे माध्यम आहे .
ते आज मोबाइल मुळे सोपे झाले आहे .कॅमेरा घेण हे फार काही अवघड राहिले नाही या शतका मध्ये .पण प्रत्येक वेळेस धावपळी मध्ये आपण कॅमेरा घेऊन फोटो नाही काढू शकत .
पण काही क्षण त्या धावपळी मध्ये असे असतात ,कि त्या वेळेस आपल्याला कॅमेरयाची गरज भासते .आणि आता मोबाइल कॅमेरया मुळे ते agadi सोपे झाले .आपण आता ते क्षण कॅमेरया मध्ये बंदिस्त
करू शकतो .असेच काही मोबाइल फोटो गिरी या ब्लॉग मध्ये

Subscribe to:
Posts (Atom)